श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरे

श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरेकरमाळा- श्री आदिनाथ साखर कारखाना चालू गळीत हंगामामध्ये गाळपासाठी येणाऱ्या ऊसासाठी रुपये २३५० प्रतिटन पहिला हप्ता देणार असल्याचे कारखान्याचे चेअरमन धनंजय डोंगरे यांनी सांगितले आहे. आदिनाथ साखर कारखान्याची संचालक मंडळ सभा बुधवार ४ जानेवारी २०२३ रोजी संपन्न झाली यामध्ये सर्वानुमते निर्णय घेण्यात आला असल्याचे … Continue reading श्री आदिनाथ साखर कारखान्याचा रुपये २३५० चा पहिला हप्ता- चेअरमन धनंजय डोंगरे